Photo Credit instagram

Arrow

Pune : पत्नीला उचलून घेत पतीचं शेतात सेलिब्रेशन, बघा काय घडलं?

Arrow

पुणे जिल्ह्यात शिरूर ताालुक्यातील चांडोह गावात एका शेतकरी नव दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाची लाट आली आहे.

Arrow

शेलार कुटुंबातील या नवविवाहित जोडप्याचं नाव तुषार (पती) आणि भाग्यश्री शेलार (पत्नी) आहे.       

Arrow

तुषार आणि भाग्यश्री शेतात काम करत होते. यावेळी भाग्यश्री पोलीस दलात भरती झाल्याची बातमी समजली.

Arrow

हे कळताच तुषारने जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

Arrow

तुषारचा आनंद गगनात मावेनासा झाला. शेतातच त्याने भाग्यश्रीला उचलून घेतलं.

Arrow

पत्नीला उचलून घेत त्याने आनंदोत्सव साजरा केला. तिचे पोलीस भरतीच्या अंतिम यादीत नाव आले.

Arrow

पोलीस दलात कर्तव्यदक्ष पोलीस होण्यासाठी संधी मिळत असताना हा पतीपत्नीचा आनंद मनाला भिडणारा आहे.

Weight Loss : शरीरातील कॅलरीज करायच्या आहेत कमी? झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींचे करा पालन..

पुढील वेब स्टोरी