Photo Credit; instagram

Arrow

स्मृती इराणींपासून ते योगींपर्यंत... राजकारण्यांचं Yoga Day सेलिब्रेशन!

Photo Credit; instagram

Arrow

आज 21 जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी व्हिडीओद्वारे संदेश देत भारतीयांना संबोधित केले. यादरम्यान, देशभरातील राजकारणी योगासने करताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

योग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात योगासने केली.

Photo Credit; instagram

Arrow

जागतिक योग दिनानिमित्त उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हरिद्वारमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांच्यासोबत योगा केला.

Photo Credit; instagram

Arrow

हिमाचल प्रदेशचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे हमीरपूर येथील योग कार्यक्रमात सहभागी झाले.

Photo Credit; instagram

Arrow

गोरखपूरमध्ये आयोजित 'जागतिक योग दिन' कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहभाग घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुधाम येथील ताऊ देवी लाल स्टेडियममध्येही योगासने केली.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक योग दिनानिमित्त ओडिशातील बालासोर येथे योगासने केली.

Photo Credit; instagram

Arrow

जागतिक योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही नोएडा येथे योगासने केली.

'जागतिक योगा दिनानिमित्त' CM शिंदे, फडणवीस यांनी केला योग, पाहा Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा