Photo Credit; instagram

Arrow

अपयशामुळे हतबल झालात? 'या' सवयी तर जबाबदार नाहीत ना?

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या बाबतीत असे कधी घडते का की, एखद्या गोष्टीचे तुम्ही ध्येये ठेवता पण ती साध्य करता येत नाही?

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही खूप मेहनत करता पण तरीही तुम्हाला अपयश आल्यासारखे वाटते?

Photo Credit; instagram

Arrow

जर असे असेल तर, कदाचित काही सवयी याला कारणीभूत असतील. ज्यामुळे असे घडत असावे.

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्या गोष्टीचे ध्येय निश्चित करता, परंतु जेव्हा ती साध्य करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही अनेकदा विलंब करता.

Photo Credit; instagram

Arrow

काम पुढे ढकलल्याने तुमचा फक्त वेळ वाया जातो आणि तुम्ही यशात मागे राहता.

Photo Credit; instagram

Arrow

वारंवार अपयशी होण्याचे एक कारण हे असू शकते की तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचे नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये असते, तेव्हा तो ते कार्य पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यश मिळविण्यासाठी, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे आवश्यक आहे. जर पराभवाची भीती वाटत असेल तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पराभवाची भीती असते तेव्हा तो कोणतीही कृती करू शकत नाही. पराभवाच्या भीतीमुळे अनेक संधी सुटतात.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुमचे लक्ष सहज विचलित झाले तर यश मिळणे कठीण होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकवेळा असे घडते की मेहनत करताना संयम सुटतो. यामुळे अनेकांचे ध्येय अपूर्ण राहते.

Photo Credit; instagram

Arrow

संयमाच्या अभावामुळे तुम्ही तुमचे ध्येयही बदलत राहता. याच कारणामुळे तुम्ही यशस्वी होत नाही.

राजीनामा नामंजूर केला तरीही शरद पवार म्हणतात...

पुढील वेब स्टोरी