Photo Credit: Instagram

Arrow

Ameesha Patel: कपड्यांमुळे गदर 2 ची 'सकीना' झाली ट्रोल, यूजर्स म्हणतात...

Photo Credit: Instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

'गदर 2' चित्रपटात सनी देओलची ऑनस्क्रीन पत्नी उर्फ ​​अमिषा पटेल 'सकीना'ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

अमिषा खूप प्रवास करते. अनेकदा तिला मुंबई विमानतळावर ग्लॅमरस स्टाईलमध्ये स्पॉट केले जाते.

Photo Credit: Instagram

Arrow

यावेळी अमिषा ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. काळी ट्रॅक पँट, स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक डेनिम जॅकेट अमिषाने कॅरी केले होते.

Photo Credit: Instagram

Arrow

यासोबतच अभिनेत्रीने स्पोर्ट्स शूज घातले होते. तिने सनग्लासेस आणि न्यूड मेकअप केलेला.

Photo Credit: Instagram

Arrow

विमानतळावर बराच वारा होता. अशावेळी अमिषाने खांद्यावर घेतलेले जॅकेटही उडत होते

Photo Credit: Instagram

Arrow

अमिषा पटेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

अमिषा जॅकेट खांद्यावर ठेवत होती आणि ते मात्र सतत उडत होते.

Photo Credit: Instagram

Arrow

व्हिडिओमध्ये हे घडताना पाहून यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. ते थेट म्हणाले की एवढी स्टाइलला का मारायची? 

Photo Credit: Instagram

Arrow

दुसरीकडे, काही लोकांनी ट्रोल करताना म्हटलं की, हे जॅकेट दुपट्ट्यापेक्षाही हलके आहे.

'या' अभिनेत्रीचा फक्त फिटनेसच बघा, म्हणाल..

पुढील वेब स्टोरी