Arrow
'...तर गदर 3 सिनेमाला नकार देईन', अमीषा पटेल असं का म्हणाली?
Arrow
गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 486 करोडला गल्ला जमवला आहे.
Arrow
गदर 2 सिनेमाच्या यशानंतर आता गदर 3 ची चर्चा सुरु झाली आहे.
Arrow
गदर 2 सिनेमाच्या यशानंतर आता गदर 3 ची चर्चा सुरु झाली आहे.
Arrow
सिनेमात तारा सिंह आणि सकीनाचे जास्त सीन नसल्यास गदर 3 ला रिजेक्ट करेन, असे अमीषा म्हणाली आहे.
Arrow
अमीषा पटेलच्या या विधानावर आता गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Arrow
मी यावर कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही. मी त्यांची रिस्पेक्ट करतो आणि पुढेही करत राहीन.
Arrow
मला स्वत:ला माहिती नाही गदर 3 मध्ये काय होणार आहे. तिच्या म्हणण्याने काय होणार आहे.
Arrow
मला आनंद आहे, ती गदर सिनेमाशी जोडली गेली, मी तिचे आभार मानतो.
Hasin Jahan : मोहम्मद शमीच्या बायकोने शेअर केले खास फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?