Photo Credit; instagram

Arrow

Sunny Deol ला कोसळलं रडू, अमिषाने पटेलने पुसले अश्रू, अचानक काय झालं?

Photo Credit; instagram

Arrow

गदर २ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. दमदार अॅक्शन आणि ड्रामा असलेल्या या चित्रपटाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टचा सहभाग होता. यावेळी सनी तारा सिंग आणि अमिषा पटेल सकीनाच्या गेटअपमध्ये दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्टेजवर सनी देओल भावूक झाला. , लोकांचे चित्रपटावरील प्रेम पाहून त्याला अश्रू अनावर झाले.

Photo Credit; instagram

Arrow

स्टेजवर येताच ट्रेलरचे कौतुक होऊ लागले. लोक हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देऊ लागले. मुंबईत मुसळधार पाऊस असताना देशाच्या कानाकोपऱ्यातून पत्रकार ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

हे सर्व पाहून सनीला भरून आलं. गदर 2 साठी लोकांचे अपार प्रेम पाहून त्याचे डोळे पाणावले.

Photo Credit; instagram

Arrow

अमिषा पटेलला तिच्या सहकलाकाराच्या भावना लगेच समजल्या. तिने त्याचे अश्रू पुसले आणि धीर दिला.

Photo Credit; instagram

Arrow

अमिषाला असं करताना पाहून यूजर्सनी तिचा स्वभावाचं कौतुक केलं. गदर २ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार आहे. अमिषाच्या सौंदर्याचेही कौतुक झाले.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा