Photo Credit; instagram

Arrow

Sunny Deol चा बॉर्डवर 'गदर'; सैनिकांसोबतचा हा खास Video पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर २' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सनी त्याचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान सनी भारतीय सैनिकांना भेटण्यासाठी बॉर्डवर पोहोचला. याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओमध्ये सनी तोफेसमोर उभा राहून पोझ देताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर त्याने सैनिकांनाही टक्कर दिली. सनीच्या चेहऱ्यावरील हसू सांगत आहे की त्याने याचा खूप आनंद घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

एवढंच नाही तर सैनिकांनी आपल्या सुरेल आवाजात गदरमधील उड जा काले कावा हे गाणंही गायलं.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या चित्रपटातील आयकॉनिक गाणं ऐकून सनीला राहावलं नाही आणि तो नाचू लागला.

Photo Credit; instagram

Arrow

सनीने सैनिकांसोबत डान्स केला. नंतर त्याने मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शनही घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याने आपल्या देसी स्टाइलमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करून संपूर्ण वातावरण बदलून टाकले. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सकीना मात्र त्याच्यासोबत दिसली नाही. गदर २ चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

KL Rahul मुळे ईशान-सॅमसनचं टेन्शन वाढलं, Video त काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा