Photo Credit; instagram

Arrow

Ganeshotsav: Zee Marathi वरील मालिकांच्या सेटवर होणार बाप्पाचे आगमन!

Photo Credit; instagram

Arrow

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त काही अवघे तास उरले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आता गणेश चतुर्थी निम्मिताने झी मराठी वाहिनीवरील सगळ्याच मालिकेत तुम्हाला आपले लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत नवीन वळणही दिसतील.

Photo Credit; instagram

Arrow

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत खोतांच्या घरात सुद्धा गणेश आगमनाची तयारी चालू आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

‘तू चाल पुढं’ मध्ये अश्विनीची परीक्षा आहे आणि घरात गणपतीची तयारी पण चालू आहे. तिची सगळी धावपळ होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती आणि अक्षराच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

‘नवा गडी नवं राज्य’ मध्ये कर्णिकांच्या घरी गणपती विराजमान होणार असून सगळ्यांची धांदल उडाली आहे. आनंदीची गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याची घाई आहे.

Photo Credit; instagram

Arrow

‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकेत  वानखेडेंच्या घरात जल्लोषात गणेश चतुर्थी साजरी होणार असून अमुल्या आणि वेदांताचे कुटुंब जवळ येणार आहे. 

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी