Photo Credit; instagram

Arrow

कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Photo Credit; instagram

Arrow

यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला संपन्न होईल. म्हणजे यंदा दहाच दिवस गणेशोत्सव चालणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदू धर्मात भगवान गणेशाला सर्वात पूजनीय मानले जाते, म्हणून प्रत्येक काम करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी बाप्पा प्रकट झाल्याचे मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

या दिवशी भगवान गणेश पृथ्वीवर येतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अशी आख्यायिका आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शुभ मुहूर्त: उदयतिथीनुसार 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी सुरू होईल. चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर दुपारी 1:43 वाजता संपेल.

Photo Credit; instagram

Arrow

श्री गणेश पूजनाचा मुहूर्त: 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:01 ते 01:28 पर्यंत श्री गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त असेल. दरम्यान, तुम्ही बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

गणेश चतुर्थीची पूजा पद्धत: श्रीगणेशाची मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर एक कलश पाण्याने भरून त्यावर गणेशाची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर श्रीगणेशाला दुर्वा, फुलं अर्पण करून 21 मोदक अर्पण करावेत.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात चतुर्थी दिवा लावा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.

Photo Credit; instagram

Arrow

व्यवसायात प्रगतीसाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वांसोबत जास्वंदांच्या फुलांची माळ अर्पण करा.

घरात CCTV कॅमेरे लावले पाहिजेत की नाही? जाणून घ्या..

पुढील वेब स्टोरी