Photo Credit; instagram
Arrow
Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक!
Photo Credit; instagram
Arrow
आज (२८ सप्टेंबर) अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशभक्त पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेत बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देतील.
Photo Credit; instagram
Arrow
नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा आता विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला.
Photo Credit; instagram
Arrow
दहा दिवस लालबागच्या गणेश नगरात विराजमान झालेला लालबागचा राजा आज सर्वांचा निरोप घेईल.
Photo Credit; instagram
Arrow
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लालबाग-परळ परिसरातील गणेशविसर्जन मिरवणूकांवर पोलिसांचं विशेष लक्ष असेल.
Photo Credit; instagram
Arrow
शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे.
Alia Bhatt ने पतीच्या वाढदिवसाला चांगलीच केली पोल-खोल!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...
घरात चुकूनही 'या' दिशेत दिवा लावू नका! नेहमी पैशांची चणचण अन्...
आता चिंता करा मिनिटांत दूर; प्रेमानंद महाराजांनी सांगितला 'हा' उपाय
सोमवारी जन्मलेले लोक असतात खास! का म्हणून काय विचारताय?