Photo Credit; instagram

Arrow

Gautami Patil : गौतमी आली अन् पोलिसांनी...!

Photo Credit; instagram

Arrow

सबसे कातिल गौतमी पाटील.. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावोगावी लोकांची झुंबड उडते.

Photo Credit; instagram

Arrow

गौतमीच्या कार्यक्रमात चाहत्यांचा धुमाकुळ आणि राडा, हे काही नवखं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

बार्शीत असंच काहीसं घडलं आहे. ज्यामुळे गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी बार्शीत गौतमी पाटीलाचा कार्यक्रम चक्क पोलिसांनी बंद केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वेळेची मर्यादा ओलांडल्यानं पोलिसांनी गौतमीचा कार्यक्रम बंद पाडला.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे गौतमीची अदाकारी पाहाण्यासाठी जमलेल्या बार्शीकरांना एकाच गाण्यावर समाधान मानाव लागलं.

Photo Credit; instagram

Arrow

गौतमीची कातिल अदा पाहता न आल्याने बार्शीकर नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्वाधिक हिंदू राहतात 'या' 4 देशांमध्ये, भारताचा क्रमांक कितवा?

पुढील वेब स्टोरी