खर्च झाला पण नाद केला! साताऱ्यात बैलाच्या वाढदिवसाला ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम

Photo Credit instagram

Arrow

साताऱ्यात काल (11 मार्च) संध्याकाळी गौतमी पाटीच्या कार्यक्रमने नादचं केला.

Photo Credit instagram

Arrow

पण, या कार्यक्रमाच्या आयोजनाचं निमित्त काही वेगळंच होतं. जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.  

Photo Credit instagram

Arrow

साताऱ्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमीच्या लावणीचं आयोजन केलं होतं.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी साताऱ्यात गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला.

Photo Credit instagram

Arrow

जावळी तालुक्यातील खर्शी येथे प्रसिद्ध बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांच्या महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाचा हा वाढदिवस होता.

Photo Credit instagram

Arrow

चक्क बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या लावणीचा तडका हे ऐकून चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

Photo Credit instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी साताऱ्यातच एका पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसालाही गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला.

Photo Credit instagram

Arrow