Arrow

तरूणी बॉयफ्रेंडच्या शोधात, मुलांसमोर ठेवल्या 54 अटी

Arrow

सोशल मीडियावर एका तरूणीची पोस्ट व्हायरल होत आहे. ही तरूणी बॉयफ्रेंडच्या शोधात आहे.

Arrow

बॉयफ्रेंड बनण्यासाठी तिने तरूणासमोर 54 अटी ठेवल्या आहेत. एक संपूर्ण लिस्टच बनवली आहे. 

Arrow

या तरूणीचे नाव जूली जिंकू आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून मेक्सिकोची राहणारी आहे. 

Arrow

जूलीचे ट्विटरवर 1 लाख, तर इंस्टाग्रामवर तिचे दीड लाख फॉलोवर्स आहेत.

Arrow

जूलीने मुलांसमोर 54 अटी ठेवल्या आहेत आणि जो या अटी पुर्ण करेल तो तिचा बॉयफ्रेंड असेल. 

Arrow

जुली त्याच मुलाला बॉयफ्रेंड बनवणार जो तिच्या संपूर्ण अटी पुर्ण करेल. 

Arrow

जुलीने तिच्या अटींची टॉप रिक्वायरमेंट, सेकंड़ प्रॉयोरीटी आणि एक्स्ट्रास या तीन पार्टमध्ये डिवाईड केले आहे. 

Arrow

जुलीच्या होणाऱ्या बॉयफ्रेंडने मुलाला जन्म देण्याची मागणी न करावी. तसेच फेमिनिज्म आणि  LGBT+ मुव्हमेंटला सपोर्ट करणारा असावा. 

Arrow

जुलीच्या बॉयफ्रेंड हा धार्मिक नसावा आणि भितीदायक सिनेमे पाहणारा असावा. यासोबत तिच्यावर खुप प्रेम करणारा असावा. 

Arrow

जुलीच्या बॉयफ्रेंडला कोणतीच गर्लफ्रेंड नसावी.यासोबत आर्थिकरीत्या तो मजबूत असावा. 

Arrow

तरूणाचे वय 25 ते 35 वर्ष असले पाहिजे. त्यांची उंची जुली पेक्षा जास्त असावी. तरूणाकडे कार देखील असावी. 

Arrow

जुलीच्या या अटींच्या पोस्टला आतापर्यंत 4 लाखहून अधिक व्ह्युज आले आहेत. या पोस्टवर लाईक आणि कमेंट सुरुच आहे. 

'ही' आहे कारपेटर... विश्वास बसेल का?

पुढील वेब स्टोरी