Arrow
जीवनात स्वत:साठी योग्य जोडीदार मिळावाी, चांगला जीवनसाथी मिळावा ही प्रत्येक माणसाची इच्छा असते.
Arrow
ही गोष्ट जितकी महत्त्वाची आहे तितकीच अवघड आहे. चुकीच्या जोडीदारामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.
Arrow
हिच गोष्ट लक्षात घेऊन एका महिलेने आपला जोडीदार निवडण्याचा एक अतिशय विचित्र मार्ग शोधला आहे.
Arrow
स्टार्ली सँटोस नावाची महिला जोडीदार निवडण्यासाठी जगातील जवळपास प्रत्येक देशात फिरत आहे आणि वेगवेगळ्या संस्कृतीतील लोकांना डेट करत आहे.
Arrow
अशा प्रकारे, तिला वेगवेगळ्या देशांतील लोक, त्यांची संस्कृती आणि चालीरीती चांगल्या प्रकारे जाणून घ्यायच्या आहेत.
Arrow
न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीची पदवीधर असलेली 27 वर्षीय स्टारली सँटोस तिच्या 'मिस्टर राईट'च्या मिशनवर आहे.
Arrow
स्टार्लीला उगीच कोणत्याही व्यक्तीला आपला जोडीदार बनवायचा नाही. यासाठी ती स्वत: योग्य मुलाचा शोध घेत आहे.
दुबईच्या ‘या’ राजकुमारीच्या सौंदर्याने जगाला लावलंय वेड!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?