Photo Credit; (Caryn Marjorie/ Snapchat)

Arrow

तरुणी व्हर्च्युअल डेटमधून कमवणार दर महिन्याला 41 कोटी, असं करणार तरी काय?

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

AI या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. लोक AI टूल्स अनेक प्रकारे वापरत आहेत. अनेकजण त्याच्या मदतीने पैसेही कमवत आहेत.

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

Caryn Marjorie ही असेच काहीसे केले आहे. या प्लॅटफॉर्मवर तिचे 18 लाख फॉलोअर्स आहेत.

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

तिने एका कंपनीच्या मदतीने तिचा व्हर्च्युअल अवतार तयार केला आहे, ज्याला लोक डेट करू शकतात. त्यासाठी ती यूजर्सकडून पैसे घेत आहे.

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

Forever Voices ने तिचा व्हर्च्युअल अवतार तयार केला आहे.  जो एक व्हॉइस-आधारित चॅटबॉट आहे.

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

या चॅटबॉटचा आवाज आणि व्यक्तिमत्त्व अगदी Marjorie सारखा आहे. हा चॅटबॉट यूजर्संना अनेक प्रकारच्या सेवा पुरवतो.

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

Caryn Marjorie ने सांगितले की तिचा हा अवतार लोकांचा 'एकटेपणा दूर करतो' आणि यामुळे ती दरमहा 50 लाख डॉलर (सुमारे 41 कोटी रुपये) कमवेल.

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

तिचं बीटा व्हर्जन मे महिन्यात लाँच करण्यात आले आहे. अहवालानुसार, CarynAI ने बीटा व्हर्जनमध्ये 71,610 डॉलर कमावले आहेत

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

हा AI तयार करण्यासाठी, Forever Voices ने कॅरीनचे दोन हजार तासांचे YouTube व्हिडिओ वापरले आहेत.

PHOTO CREDIT; (CARYN MARJORIE/ SNAPCHAT)

Arrow

AI चं बीटा व्हर्जन लाँच झालं आहे आणि Marjorie तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्याचा प्रचार करत आहे.

रवीना टंडनने कपिल शर्माला केलं Kiss अन्..

पुढील वेब स्टोरी