Arrow

बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल 

Arrow

26 वर्षाच्या तरूणीला गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडावी लागली आहे. साऊथ अमेरीका देशात ती एअरफोर्सची नोकरी करायची. 

Arrow

नुकताच या तरूणीने एअरफोर्समधून राजीनामा दिला आहे. सध्या एडल्ट मॉडल म्हणून ती करीअर करतेय. 

Arrow

या तरूणीचे नाव किम्बर्ली विलालोबोस जुनिगा आहे.सोशल मीडियावर ती बोल्ड फोटो शेअर करत असते. 

Arrow

बोल्ड फोटोजमुळे तिच्या ऑफिसची प्रतिष्ठा कमी होत असल्याचे कंपनीने तिला बजावले होते.

Arrow

ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी तिची सोशल मीडिया प्रोफाईल पाहून तिच्यावर दबाव देखील टाकला होता.

Arrow

मी माझ्या 7 वर्षाच्या करीअरमध्ये एअरफोर्स संबंधित कोणतीच गोष्ट पोस्ट केली नाही. मी फक्त माझे बिकिनी फोटो शेअर करायचे. 

Arrow

किम्बर्ली पोल डान्स, पुल आणि अंघोळीचे व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करायची. नोकरी सोडल्यानंतर स्वतंत्र वाटतंय. 

Arrow

 मला माझे सौंदर्य दाखवायचे असेल तर इतरांना त्यात अस्वस्थता का वाटते. माझ्या कामाचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता.

'मी इतकी सुंदर आहे की...'चाहते या मॉडेलसाठी लाखो रूपये करतात खर्च

पुढील वेब स्टोरी