Photo Credit; instagram
Arrow
'या' तारखेला जन्मलेल्या मुली पार्टनरसोबत असतात खूपच Loyal
Photo Credit; instagram
Arrow
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
काही मूलांकाच्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात.
Photo Credit; instagram
Arrow
यापैकी आहे 3 मूलांक.. हा मूलांक असलेल्या मुली खूपच भाग्यशाली असतात
Photo Credit; instagram
Arrow
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या म्हणजेच मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
Arrow
मूलांक 3 चा शासक ग्रह गुरू आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ज्योतिषशास्त्रानुसार या मूलांकाच्या मुली निष्ठावान असतात.
Photo Credit; instagram
Arrow
या मूलांकाच्या मुली चांगल्या आयुष्यातील जोडीदार असतात, ज्या आयुष्यभर आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहतात.
Photo Credit; instagram
Arrow
या मूलांकाच्या मुली लग्नानंतर ज्या घरात जातात ते घर सुखी असते.
Photo Credit; instagram
Arrow
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
IAS च्या ट्रेनिंगमध्ये झाली नजरानजर! अशी आहे सृष्टी देशमुखच्या 'प्रेमाची गोष्ट'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं