Photo Credit; instagram

Arrow

Cannes च्या रेड कार्पेटवर ग्लॅमरचा तडका! नवे चेहरे करणार पदार्पण अन्..

Photo Credit; instagram

Arrow

कान्स फेस्टिव्हलचे रेड कार्पेट आता पुन्हा एकदा सजले आहे. 16 मे रोजी सुरू झालेला हा कार्यक्रम 27 मे पर्यंत असणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

76 व्या कान्स फेस्टिव्हल 2023 च्या रेड कार्पेटवर भारतीय सुंदरी ग्लॅमर वाढवणार आहेत. यासह बॉलिवूड अभिनेत्रीही यामध्ये पदार्पण करणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यकमात ३ भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. अनुराग कश्यपचा केनेडी , राहुल रॉयचा आग्रा आणि मणिपुरी चित्रपट निर्माता अरिबम श्याम शर्माचा इशानौ प्रदर्शित होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सिनेमांचे दिग्दर्शक आणि स्टारकास्टही कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. राहुल भट्ट-सनी लिओनीही कान्समध्ये पदार्पण करतील.

Photo Credit; instagram

Arrow

मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर कान्सच्या रेड कार्पेटवर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ईशा गुप्ता, मणिपुरी अभिनेता कंगाबम तोंबा, गुनीत मोंगा, कुमार सानूची मुलगी शॅनन रेड कार्पेटवर आपली हजेरी लावतील.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्का शर्मा, सारा अली खान, मृणाल ठाकूर कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण करणार आहेत. त्यांचे लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक चित्रपटात आयुष्मानच्या बरोबर दिसलेली आंद्रिया केविचुसा कान्समध्ये नागालँडचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय ऐश्वर्या राय, उर्वशी रौतेला, सोनम कपूर, दीपिका पदुकोण आणि इतर अभिनेत्री देखील कान्समध्ये झळकणार आहेत.

चक्क! 20 लाख रूपये केले खर्च, 57 वर्षीय 'टॅटू वुमन'चा लुक चर्चेत...

पुढील वेब स्टोरी