Photo Credit; instagram
Arrow
ग्लोईंग स्कीन अन् टोन्ड फिगर, अभिनेत्रीच्या सौंदर्याचं खास आहे रहस्य!
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान भलेही इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
Photo Credit; instagram
Arrow
जरीन अनेकदा इंस्टाग्रामवर फिटनेस आणि ब्युटी संबंधित पोस्ट शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
जरीनने नुकतीच तिचा स्किन केअर रूटीन शेअर केला ज्यामुळे तिची त्वचा नेहमी ग्लोइंग राहते.
Photo Credit; instagram
Arrow
जरीनने व्हिडीओमध्ये सांगितले की, ती तिच्या चेहऱ्यावर एक विशेष पेस्ट लावते ज्यामुळे तिची त्वचा निरोगी राहते.
Photo Credit; instagram
Arrow
जरीन बेसन, हळद, गुलाबपाणी आणि दुधापासून ही पेस्ट तयार करते ज्यामुळे त्वचा केवळ हायड्रेटच राहत नाही तर, तर ती उजळते.
Photo Credit; instagram
Arrow
ही पेस्ट त्वचेवर साचलेली घाण, डाग आणि डार्क सर्कल्स कमी करण्यासही मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
जरीन दररोज व्यायाम करते, हे देखील तिच्या ग्लोईंग त्वचेचे रहस्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
योग आणि ध्यान हे देखील तिच्या दिनचर्येचा भाग आहेत. ती दररोज 7-8 तासांची झोप नक्कीच घेते.
Photo Credit; instagram
Arrow
जरीन तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करते. हे सर्व घटक मिळून जरीनची त्वचा चमकदार बनते.
चाळीशीतही कॉलेजवयीन तरूणीसारखं दिसायचंय? मग 'या' 3 गोष्टी करा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तृप्ती डिमरीचे ‘हे’ आउटफिट्स ट्राय करुन बघाच... तुम्हीसुद्धा दिसाल स्टायलिश!
दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय
सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...