Photo Credit; instagram

Arrow

Sundar Pichai : गुगलचे CEO एक नाहीतर वापरतात अनेक फोन! म्हणाले...

Photo Credit; instagram

Arrow

गुगलने अलीकडेच Pixel 7a आणि Pixel Fold हे दोन नवीन स्मार्टफोन जबरदस्त फिचर्ससह लॉन्च केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई कोणता फोन वापरतात असा प्रश्न अनेकवेळा समोर येतो. त्यांच्याकडे गुगल फोन आहे की कोणत्या दुसऱ्या ब्रँडचा?

Photo Credit; instagram

Arrow

सुंदर पिचाईंनी स्वत: याबाबत एका मुलाखतीत उघड केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत पिचाई म्हणाले की, 'ते पिक्सेल फोल्ड बऱ्याच काळापासून वापरत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, त्यांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पिचाई म्हणाले, 'पिक्सेल फोल्ड हा एकमेव स्मार्टफोन नाही जो ते वापरतात. ते इतरही फोन्स वापरतात.'

Photo Credit; instagram

Arrow

पिचाई म्हणाले, 'Pixel 7 Pro प्रायमरी डिव्हाइस म्हणून वापरतो. यासोबतच माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी डिव्हाईस आणि आयफोनही आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी बराच काळ झाला तेव्हापासून फोल्डेबल फोन वापरतो. पण, मला प्रवासात हलक्या वजनाचा फोन लागतो.'

Photo Credit; instagram

Arrow

पिचाई सध्या Pixel 7 Pro वापरत आहेत, पण ते त्याची चाचणी घेत आहेत. तसंच, ते सॅमसंग गॅलेक्सी आणि आयफोनही वापरून पाहत असतात.

बिनधास्त-बेधडकपणा कंगनाला पडला महागात, कोट्यवधी रूपये पाण्यात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा