Arrow
हनुमान जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल पोर्णिमेत तिथीला साजरी केली जाते.यंदाच्या वर्षी ही जयंती 6 एप्रिलला साजरी केली जाते.
Arrow
हनुमान हे महाशक्तिशाली आहेत. रामायणापासुन महाभारतापर्यंत त्यांच्या शक्तीचे अनेक किस्से ऐकले आहेत.
Arrow
पण एका शापामुळे हनुमानाला त्याच्या सर्व शक्ती गमवाव्या लागल्या होत्या. जाणून घेऊयात हा किस्सा.
Arrow
हनुमानाला अनेक देवी-देवतांपासून शक्ती मिळाल्या होत्या.सर्वच देवतांनी वरदानाच्या रुपात त्यांना शक्ती आणि अस्त्र दिले होते.
Arrow
अंगिरा आणि भृगुवंशचे ऋषीमुनी वनात तप करत होते.त्यावेळेस हनुमानाने खोडकरपणा केला होता.
Arrow
हनुमानाच्या या कृतीमुळे ऋषीमुनींची तपस्या भंग झाली होती. त्यामुळे ऋषीमुनींची रागाच्या भरात हनुमानाला शक्ती विसरण्याचा श्राप दिला होता.
Arrow
ज्यावेळेस सीते मातेला शोधायचा विचार सुरु होता.त्यावेळेस समुद्रपार करून हनुमानचे हे काम करू शकतो, असे सर्वांचे म्हणणे होते.
Arrow
पण हनुमान आपली शक्ती विसरल्याने त्याला हे काम अवघड वाटत होते. त्यावेळेस जामवंतने हनुमानला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली होती.
Arrow
आपली शक्ती स्मरणात येताच हनुमानाने समुद्रपार करून सीतेचा शोध सुरू केला होता.
अंबानीच्या इवेंटमध्ये महिला घालून आली सोन्याची ब्रा, गोल्डन आर्मरद्वारे बेबी बंपही फ्लॉट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा