Photo Credit; instagram

Arrow

थायलंडच्या बीच किनाऱ्यावरचे फोटो Hardik Pandya च्या बायकोने केले शेअर!

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या थायलंडमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने थायलंडमधील फुकेत येथून त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका व्हिडिओमध्ये हार्दिकचा मुलगा अगस्त्य पंड्या हत्तींना केळी खाऊ घालताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी हार्दिक, नताशा आणि अगस्त्य थायलंडमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक पांड्या शेवटचा IPL 2023 मध्ये अॅक्शन करताना दिसला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक पांड्या आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 संघाचे नेतृत्व करत आहे.

राजकारणातील महिलांचा हटके योगा! पाहिलात का?

पुढील वेब स्टोरी