Arrow
तव्यावर बसणाऱ्या बाबांनंतर आता हिंगोलीतील पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची जोरदार चर्चा सुरु आहे.
Arrow
सोशल मिडीयावर सध्या या बाबांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे.
Arrow
बाबांच्या दाव्यानुसार ही राजविद्या आहे. देव देवांतांचा जप-तप आणि उपास-तापास केल्याने ही विद्या प्राप्त झाल्याचं बाबा सांगतात.
Arrow
तर लोक या विद्येला चमत्कार मानत आहेत.पण या बाबा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंनिसने बाबांना आव्हान दिलं.
Arrow
बाबांनी देखील आव्हान स्वीकारल्यानंतर अंनिसची टीम धोत्रा गावात पोहचली.
Arrow
अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मगरे आणि बाबा हे दोघेही पाण्यात उतरले. यावेळी दोघेही काही वेळ पाण्यावर तरंगले.
Arrow
अंनिसने या प्रकाराला चमत्कार न मानता सरावभ्यास असल्याचं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी Porn Star दिलेले ‘एवढे’ डॉलर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा