Salman Khan जिच्यासाठी गेला पाकिस्तानात, तीच होणार लीड हिरोईन?
Photo Credit; instagram
बजरंगी भाईजानमध्ये सलमानच्या मुन्नीला पाहून, प्रत्येकजण तिच्या क्यूटनेस आणि निरागसतेच्या प्रेमात पडला. ती आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
Photo Credit; instagram
पण आता ८ वर्षात ‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्राचा लुक पूर्णपणे बदलला आहे. आता ती मोठी झाली आहे.
Photo Credit; instagram
हर्षालीला 15 जुलै रोजी रात्री मुंबईत स्पॉट केलं गेलं. ती साध्या कुर्ती आणि पोनीटेलमध्ये दिसली. यामध्ये ती सिंपल आणि सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
हर्षालीच्या मिलियन डॉलर स्माईलने चाहत्यांची मने जिंकली. पण लहान 'मुन्नी'ला पाहून अनेकांना आश्चर्यही वाटले.
Photo Credit; instagram
अनेक यूजर्स हर्षालीला टीव्ही अभिनेत्री दिशा परमारसोबत कम्पेअर करत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'ही दिशा परमारच्या मिनी व्हर्जनसारखे दिसते.'
Photo Credit; instagram
दुसर्याने लिहिलं, 'हर्षाली ही दिशा परमारची हुबेहूब कॉपी आहे.' तर तिला पाहून अनेक यूजर्स भावूकही झाले. एकाने लिहिलं, 'वेळ कुठे गेला, मुलं किती मोठी झाली.'
Photo Credit; instagram
आणखी एका युजरने लिहिलं, 'इंशाअल्लाह २-३ वर्षांत मुन्नी भाईजानची लीड हिरोईनही बनेल.'
Photo Credit; instagram
हर्षाली मल्होत्राने बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. तिच्या एन्ट्रीची चाहते वाट पाहत आहेत.
तुरुंगात फुललं प्रेम! शहनारावर जीव जडला अन् घेतला मोठा निर्णय