भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना
Photo Credit facebook
Arrow
हरियाणा सरकार 75 वर्ष जुन्या झाडांना वर्षाला 2,500 रूपये पेन्शन म्हणून देते. हो, हे खरं आहे.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
ही पेन्शन राज्य सरकारच्या प्राण वायू देवता योजनेच्या आधारे दिली जाते.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
खट्टर सरकारद्वारे या योजनेची सुरूवात 2021 पासून करण्यात आली आहे.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
ही योजना लहान आणि भूमिहीन शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
75 वर्षांहून अधिक जुन्या झाडांची काळजी घेणाऱ्यांना वार्षिक 2500 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
पेन्शन देण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे यामुळे वृक्षतोड थांबेल आणि पर्यावरणही सुरक्षित राहील.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
या पेन्शनसाठी इच्छुक व्यक्ती आणि शेतकरी आपल्या जिल्ह्यातील वनविभाग कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
यासाठी एकच अट आहे की, झाडांचे वय 75 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी