Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नवे कार्यालय पाहिलंत का?

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै) राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अजित पवारांनी उप-मुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत आलेल्या अतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

बंडानंतर अजित दादांनी आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आणि मुंबईत आपल्या नव्या कार्यालयाची घोषणा केली.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत आज (4 जुलै) त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं.  

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, अजित दादांचं हे कार्यालय मंत्रालयाच्या शेजारीच आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांच्या या नव्या कार्यालयातील काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नव्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ,  महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य फोटो आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सर्व अजित पवार समर्थक नेत्यांनी एकत्र फोटो काढले.

Photo Credit; instagram

Arrow

तर फोटोंमध्ये अजित पवार हात जोडून नतमस्तक झालेले दिसत आहेत.

Dhule : कंटेनरने अक्षरशः चिरडले! 10-15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा