Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider : 'त्याला सर्वकाही आवडतं, पण..' पाकिस्तानी सीमा पतीबद्दल काय म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या पाकिस्तानी सीमा आणि भारतीय सचिन यांची प्रेमकहाणी चर्चेत आहे. ती प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी 28 वर्षीय सीमाने गुप्तहेर असल्याचे नाकारले. ती म्हणाली, 'जर मी गुप्तहेर असते तर मी एकटीच भारतात आले असते मुलांना नसतं आणलं.'

Photo Credit; instagram

Arrow

इंग्रजी बोलण्याच्या प्रश्नावर सीमा म्हणाली की, 'मी पाचवीपर्यंत शिकली आहे. मला इंग्रजीतले काही शब्द क्वचितच बोलता येतात. मला कॉम्प्युटरही चालवता येत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

सचिनला काय खायला आवडते? या प्रश्नावर सीमा म्हणते, 'त्याला भेंडी सोडून सर्वकाही खायला आवडतं. कदाचित त्याला अ‍ॅलर्जी असावी.'

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या काही दिवसांतील अनेक माध्यमांशी झालेल्या संवादाचा हवाला देत सीमाने तक्रार केली की, सचिन आणि त्याच्या कुटुंबासाठी जेवण बनवण्यासाठी तिला जास्त वेळ मिळत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये, सीमा आणि सचिन PUBG च्या माध्यमातून मित्र झाले. यानंतर संवादाची प्रक्रिया सुरू झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये, सीमा आणि सचिन PUBG च्या माध्यमातून मित्र झाले. यानंतर संवादाची प्रक्रिया सुरू झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात दाखल झाली आणि सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये भाड्याच्या घरात राहू लागले.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांना ४ जुलै रोजी अटक करण्यात आली. सध्या ते जामिनावर बाहेर आहे. भारतापासून पाकिस्तानपर्यंत त्यांच्या प्रेमाच्या चर्चा आहेत.

VIDEO याला म्हणतात दुष्काळात तेरावा... टॉमेटवर जाऊन बसला किंग कोब्रा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा