Health Tips: 'या' आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक
Photo Credit facebook
Arrow
जेवणाची चव वाढवण्यासोबतच लसूण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
Photo Credit facebook
Arrow
पण, काही लोकांना असे आजार असतात ज्यामध्ये लसणाचे सेवन हानिकारक ठरू शकते.
Photo Credit facebook
Arrow
उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असेल तर, लसणाचे सेवन करू नये.
Photo Credit facebook
Arrow
लसणामध्ये काही तत्व असे असतात ज्यामुळे गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग होऊ शकतो.
Photo Credit facebook
Arrow
अशा स्थितीत पोटात तयार होणारे आम्ल अन्ननलिकेत परत येते आणि अॅसिडिटी होत छातीत जळजळ होते.
Photo Credit facebook
Arrow
जर रक्त पातळ असेल किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर चुकूनही लसूण खाऊ नये.
Photo Credit facebook
Arrow
यकृताशी संबंधित कोणत्याही आजारात लसणाचे सेवन करू नये.
Photo Credit facebook
Arrow
जर कमी रक्तदाबाची समस्या असेल तर कच्चा लसूण खाऊ नका, यामुळे तुमची समस्या वाढू शकते.
Photo Credit facebook
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
असाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा