Photo Credit; instagram

Arrow

पाऊस रस्त्यावर, लोक घरात! नद्यांना पूर, कुठे-कुठे पूर परिस्थिती?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या संततधार पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रातील रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रायगडमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी (१९ जुलै) ल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.

Photo Credit; instagram

Arrow

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार एनडीआरएफची एक टीम रायगडमध्ये मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पावसामुळे परिस्थिती इतकी बिकट आहे की सावित्री, गांधारी आणि काल नद्यांनी पातळी ओलांडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IMD ने महाडमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला. कारण, येथे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Janhvi Kapoor ने बॉयफ्रेंडऐवजी कुणाचा धरला हात? डान्सचा Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा