Photo Credit; instagram

Arrow

कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर अन् दोन दिवसातच महानगरपालिकेची पोलखोल!

Photo Credit; instagram

Arrow

कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिप रिप सुरू होती पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात रस्त्यावर पाणी साचलं आहे तर कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात नागरिकांच्या घरात पाणी साचण्यास सुरुवात झाली.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, आडिवली ढोकली परिसरातही रस्त्यावर गुडघाभर पाणी पाणी साचले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

येथील शाळेमध्ये पाणी शिरल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दरवर्षी पावसाळ्यात महापालिकेकडून नालेसफाईची कामं हाती घेण्यात येतात आणि सफाई झाल्याचे दावे करण्यात येतात.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केल्याचे दिसून आले.

'या विठूचा गजर हरिनामाचा!'... आषाढी एकादशीचे आहे प्रचंड महत्त्व!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा