Photo Credit; instagram
Arrow
धर्मेंद्र-शबाना आझमींच्या 'त्या' Kissing सीननंतर हेमा मालिनींचा संताप?
Photo Credit; instagram
Arrow
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसिंग सीनची खूप चर्चा होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता हे सर्व सुरू असताना धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
धर्मेंद्र आणि शबाना यांचा किसिंग सीन पाहून यूजर्स खूश आहेत, तर अनेकांचे म्हणणे आहे की या सीनची काहीही गरज नव्हती.
Photo Credit; instagram
Arrow
८७ वर्षीय धर्मेंद्र आणि ७२ वर्षीय शबाना यांनी किसिंग सीन देऊन चाहत्यांना चकित केले. यावर हेमा मालिनी बोलल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, हेमा मालिनी भाऊ आरके चक्रवर्ती यांच्या बायोग्राफीच्या लॉन्चिंगसाठी दिल्लीत पोहोचल्या होत्या. येथे त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या, मी अजून चित्रपट पाहिला नाही. मला खात्री आहे की लोकांना तो आवडला असेल.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी धरमजींसाठी खुश आहे कारण त्यांना नेहमी कॅमेऱ्यासमोर राहायला आवडतं.'
Photo Credit; instagram
Arrow
याचदिवशी धर्मेंद्र यांनी चित्रपटाच्या सक्सेस मीटवेळी सीनवरून एक गोष्ट सांगितली. त्यांनी हे सर्व त्यांच्या उजव्या हाताचा खेळ असल्याचं सांगितलं.
Photo Credit; instagram
Arrow
किसिंग सीनवरून शबाना आझमी यांनीही वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, 'धर्मेंद्र यांच्यासोबत हा सीन करताना त्यांना कोणताही संकोच वाटला नाही.'
Suhana Khan : मोकळे केस, निळी साडी; शाहरूखच्या लेकीचा विषयच नाही!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत