18 वर्षाच्या मुलीने सोशल मीडियावरून कसे कमवले 150 कोटी?

Photo Credit: instagram

Arrow

एक अवघ्या 18 वर्षांची मुलगी ही सोशल मीडियावरून कोट्यवधी रुपये कमवत आहे.

Photo Credit: instagram

Arrow

ती टिकटॉकवर सर्वाधिक फॉलो केलेल्या लोकांपैकी एक आहे. तिचे 150 मिलियनहून अधिक फॉलोअर्सही आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

अमेरिकेच्या चार्ली डी अमेलियोचे इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

चार्ली टिकटॉकवर प्रति पोस्ट 1 कोटी 20 लाखांहून अधिक कमाई करते. तिला 'फेस ऑफ टिकटॉक' नाव दिलं आहे.

Photo Credit: instagram

Arrow

Slingo च्या मते, ती टिकटॉकवर सर्वाधिक कमाई करणारी आहे. तिची एकूण संपत्ती 150 कोटींच्या पुढे आहे.

Photo Credit: instagram

Arrow

चार्लीने 2019 मध्ये व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. काही काळातच तिचे व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाले.

Photo Credit: instagram

Arrow

चार्लीने 2020 च्या अ‍ॅनिमेटेड चित्रपट StarDog आणि  TurboCatला आवाज दिला.

Photo Credit: instagram

Arrow

2021 च्या शेवटी, तिने आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली.

Photo Credit: instagram

Arrow

गेल्या वर्षी चार्लीने 'डान्सिंग विथ द स्टार्स'मध्येही भाग घेतला आणि तो शोही जिंकला.

Photo Credit: instagram

Arrow