Photo Credit; instagram

Arrow

Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात... मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप?

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रात गेले १० दिवस गणेशोत्सव मोठ्या ज्ल्लोषात साजरा करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

१० दिवस गणरायाची सेवा करून गणेशभक्तांनी गुरुवारी (२८ सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 

Photo Credit; instagram

Arrow

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वर्षा बंगल्यावर परंपरेनुसार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबांनेही बाप्पाला हसतमुखाने निरोप दिला. 

Photo Credit; instagram

Arrow

वर्षा बंगल्याच्या आवारात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात पर्यावरणपूरक पद्धतीने श्रींचे विसर्जन करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'याच स्मृतींना सोबत घेऊन पुढे जाताना एक नवीन महाराष्ट्र घडवण्याची ऊर्जा बाप्पाने मला दिली आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'हे उद्दिष्ट साध्य करताना मी उतू अथवा मातू न जाता सतत कार्यरत रहावे यासाठी लागणारे बळ मला विधात्याने द्यावं एवढेच मागणे मी आज त्याच्याकडे मागितले आहे.'

Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली?

पुढील वेब स्टोरी