Photo Credit; instagram

Arrow

राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo

Photo Credit; instagram

Arrow

उदयपूरमध्ये 24 सप्टेंबर रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे लग्नबंधनात अडकले.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान त्यांच्याबाबत एक रंजक बातमी समोर आली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर आतापर्यंत असे बोललं जात होतं की, परिणीती-राघव लंडनमध्ये शिकत असताना त्यांची पहिली भेट झाली.

Photo Credit; instagram

Arrow

पण एका माहितीनुसार परिणीती आणि राघव यांची या वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्यांदा भेट झाल्याचं बोललं जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

लंडनमध्ये इंडिया यूके अचिव्हर्स ऑनर्समध्ये देण्यात आलेल्या पुरस्कारादरम्यान ही भेट झाली.

Photo Credit; instagram

Arrow

हा पुरस्कार त्या भारतीय विद्यार्थ्यांना दिला जातो ज्यांनी युनायटेड किंगडममध्ये शिक्षण घेऊन जीवनात मोठी कामगिरी केली.

Photo Credit; instagram

Arrow

या पुरस्कारांच्या माध्यमातून तिथे शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

पुरस्कारादरम्यानचे दोघांचे फोटोही व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव दोघेही ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, त्यांची प्रेमकहाणी कधी आणि कशी सुरू झाली? यावर त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही.

Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला... मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन!

पुढील वेब स्टोरी