चीनमध्ये मुलांना शाळेपासूनच वॉर्म-अप आणि खेळांमध्ये उत्तम प्रशिक्षण दिले जाते. येथे 14 व्या इयत्तेनंतर बॅचलर पदवीचे शिक्षण सुरू होते.
Photo Credit; instagram
भारतात, प्राथमिक शिक्षण वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून सुरू होते, तर चीनमध्ये, मुले वयाच्या 6 व्या वर्षी शाळेत जायला लागतात आणि 1 ते 6 इयत्ते पर्यंतचे ते शिक्षण असते.
Photo Credit; instagram
प्राथमिक नंतर, चिनमधील मुलांना कनिष्ठ माध्यमिक इयत्ता 7वी ते 9वी पर्यंत शिकवले जाते. 15 वर्षांपर्यंत मुलांचे ते शिक्षण पूर्ण होते. याला चीनमध्ये चू झोंग म्हणून ओळखले जाते.
Photo Credit; instagram
चीनमध्ये, दहावीच्या अभ्यासाला माध्यमिक शिक्षण म्हणतात, ज्याला गाओ झोंग म्हणतात. नंतर पोस्ट माध्यमिक अभ्यास केला जातो.
Photo Credit; instagram
चीनमध्ये शालेय शिक्षण १४व्या इयत्तेपर्यंत आहे तर भारतात शालेय शिक्षण १२वीपर्यंत आहे.
Photo Credit; instagram
चीनमध्ये दोन अनोखे तास असतात, ज्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळ व्यायाम केला जातो.
Photo Credit; instagram
त्याचवेळी, काही शाळांमध्ये, मुलांना झोपण्यासाठीही एक वेगळा तास असतो.
Photo Credit; instagram
भारताच्या तुलनेत चीनमधील शाळा सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालतात. त्याचबरोबर अनेक मोठ्या शाळांमध्ये नंतरही इतर उपक्रमही होतात.
Photo Credit; instagram
भारतात जिथे शैक्षणिक शिक्षणावर भर दिला जातो. तर चीनमध्ये व्यावसायिक अभ्यासावरही लक्ष केंद्रित केले जाते.
पुऱ्यांमधील तेल टाळण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स