Photo Credit; instagram

Arrow

Palak Tiwari: पिझ्झा-बर्गर खाऊनही पलक कशी ठेवते फिगर मेन्टेन?

Photo Credit; instagram

Arrow

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

पलकच्या जबरदस्त लूकमुळे तिचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पडद्यावर फिट दिसणारी पलक मुळात मात्र खूप फूडी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिला पिझ्झा, बर्गर, चॉकलेट आणि आईस्क्रीम खायला आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत तिची फिगर पाहून लोकांना आश्चर्य वाटते की, इतके असूनही ती इतकी फिट कशी राहते.

Photo Credit; instagram

Arrow

खरंतर पलक तिच्या फिटनेससाठी खूप कडक डाएट फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

पलक रोज जिममध्ये जाते आणि भरपूर घाम गाळते.

Photo Credit; instagram

Arrow

पलकला तिच्या आहारात घरगुती जेवण आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

विशेष म्हणजे पलकची आई श्वेता तिवारी ही देखील फिटनेसबाबत खूपच जागरूक असते. 

'प्यार का पंचनामा'मधील हॉट अभिनेत्री भडकली!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा