Photo Credit; instagram

Arrow

'OMG 2' साठी अक्षय कुमारने किती कोटी घेतले?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'OMG 2' ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटात अक्षयसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 2012 च्या हिट चित्रपट OMG-Oh My God चा सिक्वेल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमित राय लिखित आणि दिग्दर्शित, 'OMG 2' साठी अक्षय कुमारने खूप मेहनत घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये अक्षय भगवान शंकराच्या अंदाजात दिसणार आहे, जो प्रेक्षकांनी कधीच पाहिला नसेल.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, 'OMG 2' साठी अक्षयला 35 कोटी रुपये, पंकज त्रिपाठीला 5 कोटी रुपये आणि यामी गौतमला 8 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याआधी अक्षय कुमार प्रत्येक चित्रपटासाठी 50 ते 100 कोटी रुपये घेत होता. मात्र एकामागोमाग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर त्याने आपली फी कमी केली आहे.

राईपेक्षाही लहान आकाराचा तिरंगा, रेकॉर्डब्रेक विक्रम पाहाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा