Kiara-Sidharth च्या लग्नात गुरूजींना किती मिळाली दक्षिणा? 

राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगड येथे 7 फेब्रुवारी रोजी सेलिब्रिटी कपलचं थाटामाटत लग्न पार पडलं.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने सात फेरे घेते एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन घेतलं.

सिद्धार्थ-कियाराचं लग्न सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय.

यावेळी, कियारा आणि सिद्धार्थला आशीर्वाद देऊन कायमचं एकत्र आणणारे गुरूजी ही मीडियासमोर बोलले आहेत.

गुरूजी क्यूट कपलबद्दल मीडियाशी उघडपणे बोलले आहेत. ते म्हणतात, 'दोघंही खूप सुंदर कपल आहेत.' 

'दोघांचेही धर्माबद्दल म्हणजेच माणसांबद्दल चांगले विचार आहेत. त्यांचं मन चांगलं आहे.'

पुढे गुरूजी म्हणाले, 'सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न हिंदू धर्मानुसार आणि राजस्थानच्या संस्कृतीत पार पडलं.' 

यावेळी गुरूजींना विचारण्यात आलं की, लग्नासाठी किती दक्षिणा मिळाली? 

यावर गुरूजी म्हणाले, 'तुमची जमीन, मालमत्ता आणि उत्पन्न तुमच्या खिशात असते हे नेहमी लक्षात ठेवा. दक्षिणा ही एक भाव असते, ती कधीच सांगितली जात नाही.' 

Visit: www.mumbaitak.in/

For more stories