Photo Credit; instagram

Arrow

प्रेम आणि करिअरमध्ये कसा राखायचा समतोल? विकास दिव्यकीर्तींच्या खास टिप्स

Photo Credit; instagram

Arrow

करिअर बनवण्याचे वय आणि प्रेमात पडण्याचे वय एकच असते. 

Photo Credit; instagram

Arrow

डॉ.विकास दिव्यकीर्ती यांनी या दोन गोष्टींमध्ये समतोल कसा निर्माण करायचा? या टिप्स सांगितल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दिव्यकीर्ती यांनी सांगितले की जीवन एकच आहे. त्यात प्रेम आणि करिएर दोन्ही करणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चेहऱ्यावरची चमक पाहून प्रेम झाले असेल तर ते २०-२५ दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही, असेही ते म्हणाले.

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा प्रेम कमी होते तेव्हा रिलॅक्स होऊन अभ्यास करा.'

Photo Credit; instagram

Arrow

दिव्यकीर्तीने सांगितले की, जर योगायोगाने तुम्हाला असे प्रेम मिळाले जे उथळ नाही.

Photo Credit; instagram

Arrow

'म्हणजे ते तुम्हाला अभ्यास करण्यापासून थांबवणार नाही तर तुम्हाला करिअरमध्ये सपोर्टही करेल.'

वयापेक्षा आणखी तरुण दिसण्यासाठी, फॉलो करा 'हा' चिनी फॉर्म्युला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा