Hritik Roshan: एक्स पत्नीसोबत हृतिकची अनोखी होळी! का झाला ट्रोल?

Photo Credit instagram

Arrow

होळीच्या दिवशी बॉलीवूड सेलिब्रिटींची धमाल पाहण्यासारखी असते.

Photo Credit instagram

Arrow

पण, अभिनेता हृतिक रोशन मात्र एका गोष्टीमुळे ट्रोल होतोय. त्याने एका खास पद्धतीत होळी साजरी केली. 

Photo Credit instagram

Arrow

हृतिकने रंगांसोबत नव्हे तर व्यायाम करत कुटुंबासोबत होळी साजरी केली.

Photo Credit instagram

Arrow

होळीच्या निमित्ताने हृतिकने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब व्यायाम करताना दिसतेय.

Photo Credit instagram

Arrow

हृतिक रोशनच्या व्हिडीओमध्ये त्याची एक्स पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीही दिसला.

Photo Credit instagram

Arrow

हृतिकने त्याच्या अनोख्या होळी सेलिब्रेशनच्या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं, ज्यावर लोक नाराज होत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ना रंग ना भांग, फक्त घाम गाळा आणि मजा करा. सर्वांसोबत होळी वर्कआउट. 

Photo Credit instagram

Arrow

हृतिकच्या या कॅप्शनमुळे लोक संतप्त झाले. एका युजरने लिहिलं, 'असे फालतू कॅप्शन लिहिणे बंद करा.'

Photo Credit instagram

Arrow

दुसर्‍या यूजरने लिहिलं, 'तुम्ही त्या संस्कृतीचे अजिबात नाही, त्यामुळे उपदेश देण्याचा प्रयत्न करू नका.'

Photo Credit instagram

Arrow