Photo Credit instagram

Arrow

लाइव्ह परफॉर्मन्समध्ये पतीने सोडला हात, पत्नीचा जागीच मृत्यू!

Arrow

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोन अॅक्रोबॅट कलाकार शो करताना दिसत आहेत.

Arrow

यावेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे जी पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Arrow

हे प्रकरण चीनच्या सुझोउ शहरातील आहे. दोघेही पती-पत्नी असल्याचे सांगितले जात आहे.

Arrow

व्हिडीओमध्ये दिसणारी महिला कलाकार तिच्या पतीसोबत परफॉर्म करत होती.

Arrow

शो सुरू असताना पतीच्या हातातून तिचा हात सुटला आणि ती स्टेजवर पडली. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

Arrow

या कलाकार महिलेला वाचवण्यात बचाव पथकाला अपयश आले. तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे तिला मृत घोषित केलं गेलं.

Arrow

टोंगकियाओ जिल्हा सरकारने या प्रकरणातील एका निवेदनात ही माहिती दिली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

Arrow

एका मोठ्या कंपनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रकरणाची चौकशी केली असता हा अपघात असल्याचे निष्पन्न झाले.

'आश्रम 3' फेम अभिनेत्रीने दिल्या बोल्ड पोझ अन् झाली ट्रोल!

पुढील वेब स्टोरी