Photo Credit; instagram

Arrow

'मी 249 किलोंची आहे... आणि मला माझ्यावर गर्व आहे', 'ही' महिला असं का म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

एक 35 वर्षीय महिला तिच्या वजनामुळे चर्चेत आहे. महिलेचे नाव नीना असून तिचे वजन चक्क 249 किलो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मेकअप आर्टिस्ट असणाऱ्या नीनाने सांगितलं की, 'लोकांना माझ्या वजनाने अडचण होत असेल पण मला याचा फरक पडत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या वजनामुळे कोणीही मला डेट करू इच्छित नाही', असे नीनाने भावूक होत सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

नीना म्हणाली, 'मला खात्री आहे की एक दिवस मला खरं प्रेम मिळेल ज्याला माझ्या वजनाची अडचण नसेल.'

Photo Credit; instagram

Arrow

तिने सांगितले की, 'तिला एक विशेष आजार आहे. यामुळे वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच तिचे वजन वाढू लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

10 वीत असताना नीनाचे वजन 181 किलो झाले होते. यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी ते 249 किलो झाले.

Photo Credit; instagram

Arrow

ती पुढे म्हणाली, 'माझं वजन जरी वाढलेलं असलं तरी मी दिसायला खूप सुंदर आहे आणि याचा मला अभिमान आहे.'

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा