Photo Credit instagram

Arrow

Hemangi Kavi : मराठमोठ्या अभिनेत्रीचे बोल्ड वक्तव्य; म्हणाली, 'मी आई-बाबांची प्रायव्हसी..'

Arrow

आपल्या हास्य कलेसह अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री हेमांगी कवी सर्वांनाच माहिती आहे.

Arrow

हेमांगी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. त्यावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Arrow

हेमांगी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मते सोशल मीडियावर बिनधास्तपणे मांडत असते.

Arrow

अलिकडेच तिची एक मुलाखत झाली ज्यामध्ये तिने बोल्ड वक्तव्य केले. हेमांगीने बालपण आणि तिचे आई-बाबा या विषयांवर चर्चा केली.

Arrow

एका पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणाबद्दल तिने सांगितले. ती म्हणाली, 'मी निर्भीड असण्यामागील कारण म्हणजे माझे बाबा आहेत.'

Arrow

'माझ्या बाबांनी माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये कधीच फरक किंवा भेदभाव केला नाही.'

Arrow

'माझी आई 7वी पास आणि बाबा LLB होते. आम्ही वन रूम किचनमध्ये राहयचो.'

Arrow

हेमांगी पुढे म्हणाली, 'आम्ही आई-बाबांची प्रायव्हसीही पाहिलेली आहे. जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी ताईला याबद्दल विचारलं होतं'

Arrow

'तेव्हा माझ्या ताईने या गोष्टींमुळेच आपण जन्माला येतो, असे मला सांगितले होते." असे वक्तव्य हेमांगीने केले.

Arjun Tendulkar : जे सचिनला जमलं नाही, ते अर्जुनने करून दाखवलं; रोहितचा 'तो' निर्णय ठरवला योग्य

पुढील वेब स्टोरी