Photo Credit; instagram

Arrow

पत्नी IAS अधिकारी-पती आहे आमदार: पहा 10 रोमँटिक फोटो

Arrow

2020 च्या बॅचची IAS अधिकरी परी बिश्नोईने हरयाणाचे आमदार भव्य बिश्नोईसोबत लग्न केलंय.

Arrow

डिसेंबर २०२३ मध्ये दोघांनी लग्न केलं. ही जोडी सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. 

Arrow

परी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाली. ऑल इंडिया 30वी रँक तिने मिळवली होती.  

Arrow

परी बिश्नोई अधूनमधून आमदार पती भव्य बिश्नोईसोबत फोटो शेअर करत असते. 

Arrow

परी बिश्नोईकडून सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या फोटोंवर चाहत्यांकडूनही लाईक्सचा पाऊस पडतो. 

Arrow

परी बिश्नोई राजस्थानची रहिवाशी आहे, तर आमदार भव्य बिश्नोई हरयाणाचे आहेत. 

Arrow

अजमेरमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर परीने दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले.

Arrow

परी पुन्हा राजस्थानात गेली आणि तिथे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Arrow

भव्य बिश्नोई हे हॉवर्ड विद्यापीठात शिकलेले आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये दोघांनी थाटात लग्न केलं.

मलायकाचा मुलगा-रवीनाच्या मुलीसोबत; बॉलिवूडला मिळालं न्यू कपल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा