Arrow
IAS टीना दाबीने बाळाचा फोटो शेअर करत आणखी एक गोष्ट सांगितली...
Arrow
अनेक कारणामुळे टीना दाबी नेहमीच चर्चेत असते. कधी ती तिच्या कामामुळे तर कधी तिच्या वेगवेगळ्या गोष्टीमुळे ती चर्चेत असते.
Arrow
जैसलमेरच्या माजी जिल्हाधिकारी टीना दाबी यांनी काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला आहे.
Arrow
आयएएस टीना दाबी यांनी जयपूर येथील रुग्णालयात त्यांनी मुलाला जन्म दिला होता.
Arrow
टीना आणि प्रदीप गावंडे जेव्हापासून आई-वडील झाले आहेत, तेव्हापासून अनेक जण त्यांच्या बाळाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते.
Arrow
टीना दाबीने आपल्या लेकाचा फोटो तिने शेअर करत त्यामधून बाळाच्या काकांचीही ओळख करुन दिली आहे.
Arrow
टीना दाबीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यामध्ये तिची धाकटी बहीण आयएएस रिया दाबीचा पती आयपीएस मनीष कुमार आहे.
Arrow
टीना दाबीचा मुलगा आयपीएस मनीष कुमार यांनी त्याला लाडाने हातात घेतल्याचे दिसत आहे.
Arrow
पोलीस अधीक्षक असलेल्या मनीष कुमारही टीनाच्या मुलाचे लाड करताना दिसत आहे, आणि तो फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा