Photo Credit; instagram

Arrow

टीना डाबी आणि महाराष्ट्रीय प्रदीप गावंडेंची लव्हस्टोरी

Arrow

IAS टीना डाबी या देशात लोकप्रिय आहेत. कधी पर्सनल लाईफ, तर कधी यशामुळे त्यांची चर्चा होते.

Arrow

टीना डाबी आई झाल्याने चर्चेत आहेत. त्यांच्या आयुष्यातील  किस्से पुन्हा लोकांमध्ये गप्पांचा विषय ठरलेत.

Arrow

पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर टीना डाबींनी वयाने 13 वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केले.

Arrow

आयपीएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यामुळे त्यांचं हे लग्न अजूनही चर्चेत आहे. 

Arrow

प्रदीप गावंडेंसोबत लग्न का केलं आणि कसं केलं याबद्दल टीना डाबींनी एका मुलाखतीत सांगितलं. 

Arrow

टीना डाबी यांची आणि महाराष्ट्रीय प्रदीप गावंडेंची ओळख कोविडच्या काळात झाली होती. 

Arrow

दोघेही राजस्थान आरोग्य विभागात कार्यरत होते. सोबत काम करत असताना दोघांची मैत्री झाली. 

Arrow

दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

मराठमोळ्या अभिनेत्रीचा ब्लॅक हॉट लुक! पाहताच खिळतील नजरा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा