Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबींनी अर्ज केला अन सगळ्यांना कळली 'गुड न्यूज'

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी या गरोदर असल्याची गोड बातमी समोर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे टीना दाबी यांनी सरकारला पत्र लिहीत प्रसूती रजेसाठी मागणी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना दाबी आणि आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांचा गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी विवाह झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना दाबी यांचे हे दुसरे लग्न आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या गरोदर असूनही त्या जिल्ह्यातील व्यवस्था सांभाळत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आता या गोड बातमीनंतर लवकरच जैसलमेरच्या जिल्हाधिकारी बदलू ​​शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी नियुक्त होऊ शकतात. .

टॉर्चरचे आरोप, तुरूंगात गेली… TV मालिकेमधील ‘या’ सूनेची राजकारणात एन्ट्री!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा