Photo Credit; instagram
Arrow
IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी... दिसतायेत दोघंही लय भारी!
Photo Credit; instagram
Arrow
IAS तुषार सिंगला आणि IPS नवज्योत सिमी यांचा विवाह 14 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला झाला.
Photo Credit; instagram
Arrow
बंगाल केडरचे IAS तुषार आणि बिहार केडरच्या IPS नवज्योत यांच्या लग्नाची देशभरात चर्चा होते.
Photo Credit; instagram
Arrow
मैत्रीनंतर दोघांनी एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Photo Credit; instagram
Arrow
IAS तुषार आणि IPS नवज्योत ड्युटीनंतर किंवा सुट्टीच्या दिवसात एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि फिरायलाही जातात.
Photo Credit; instagram
Arrow
IAS तुषार आणि IPS नवज्योत सिमी परदेशी टूरला जात खूप एन्जॉय करताना दिसतात.
Photo Credit; instagram
Arrow
IAS तुषार आणि IPS नवज्योत सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत, ज्याचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हे दोन्ही कपल सिट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या स्टायलिश लुकमध्ये दिसतात ज्याची खूप चर्चा होते.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोमध्ये IPS नवज्योतने स्लीव्हलेस ब्लॅक नी-लेन्थ वन पीस ड्रेस परिधान केला आहे. यावर गॉगल लाइट मेकअप कॅरी केला आहे.
Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा