Photo Credit; instagram

Arrow

ICC ODI World Cup 2023: टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक फक्त एका क्लिकवर

Photo Credit; instagram

Arrow

भारतात 5 ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील भारताचे सामने जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्ध रंगणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर 11 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया अफगाणिस्तानविरूद्ध दिल्लीत सामना खेळेल.

Photo Credit; instagram

Arrow

15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध शानदार सामना होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडिया 19 ऑक्टोबरला बांग्लादेशविरूद्ध पुण्यात सामना खेळेल.

Photo Credit; instagram

Arrow

22 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाचा न्यूझीलंडविरूद्ध धर्मशाला येथे सामना रंगेल.

Photo Credit; instagram

Arrow

लखनऊमध्ये 29 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया इंग्लंडविरूद्ध सामना खेळेल.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत 2 नोव्हेंबरला क्वालिफायर 2 सोबत हा सामना खेळला जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडिया 5 नोव्हेंबर रोजी साऊथ आफ्रिकेविरूद्ध कोलकात्यात सामना खेळेल.

Photo Credit; instagram

Arrow

तर 11 नोव्हेंबरला टीम इंडिया बंगळुरूमध्ये क्वालिफायर 1 सोबत खेळेल.

Photo Credit; instagram

Arrow

पहिला सेमी फायनल सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरा सेमी फायनल सामना हा 16 नोव्हेंबर रोजी कोलकत्ताच्या ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 19 नोव्हेंबरला रंगणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करणारे, KCR आहेत तरी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा