आयसीसीने बुधवारी (15 फेब्रुवारी) ताजी क्रमवारी जाहीर केली.
टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 स्थानावर आहे.
केवळ संघच नाही तर भारतीय संघातील अनेक खेळाडूही क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत.
सुर्यकुमार यादव T20 फॉरमॅटमधील टॉप बॅट्समन ठरला
मोहम्मद सिराज हा वनडे फॉरमॅटमध्ये टॉप बॉलर म्हणून गणला गेला आहे.
तर रविचंद्रन अश्विन टेस्टमध्ये बॉलर आणि ऑलराऊंडर अशा दोन्ही कॅटेगिरीमध्ये नंबर दोनवर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या परफॉर्मन्सनंतर रविंद्र जाडेजा हा टेस्ट फॉरमॅटमध्ये नंबर वन ऑलराऊंडर बनला आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!